स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राचे पुण्यात अनावरण

378 0

पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यात सावरकर यांच्या तैलचित्राचे पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

यावेळी दीपक मिसाळ, दर्शन मिरासदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पर्वती भाग कार्यवाह, अविनाश धोमकर पद्मावती नगर संघचालक, चंदुभाऊ कुलकर्णी पर्वती नगर संघचालक, जितेंद्र पोळेकर मतदारसंघाचे अध्यक्ष तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक महेश वाबळे यांनी केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!