Pune News

Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार

451 0

पुणे : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून (Sassoon Hospital) एक धक्कादायक प्रकार समोर आला. यामध्ये उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे ससून हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ICU मध्ये उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे मृत व्यक्तीचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सागर रेणुसे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ‘उंदीर चावल्याचे समजल्यानंतरही डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाही’. दुर्दैवाने अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला देण्यात आला उजाळा

Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार

Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई

Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश

Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित

Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन

Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू

Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!