Sassoon Hospital

Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये पुन्हा बिघाड; डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकले

273 0

पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीची लिफ्ट पुन्हा एकदा बिघडली आहे. यामध्ये डॉक्टर आणि नर्ससह 3 जण अडकल्याची माहिती समोर आली आहे. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही लिफ्ट सुरु झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार

Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केली ‘ही’ मोठी मागणी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!