Pune Porsche Accident : अपघातग्रस्त पोर्शे गाडीची नोंदणी रद्द; पुणे RTO कडून देण्यात आले आदेश

420 0

पुणे : कल्याणीनगर अपघातातील पोर्शे गाडीची (Pune Porsche Accident) तपासणी केल्यानंतर मोटार वाहन कायद्यातील कलम 199 नुसार, त्या गाडीची रजिस्ट्रेशन (तात्पुरती नोंदणी) रद्द करण्याचे आदेश पुणे आरटीओच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे या गाडीला आता येथून पुढे रस्त्यावर धावण्यास कायमची बंदी असणार आहे. मात्र ही कार्यवाही बेंगलोर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून केली जाणार आहे. कारण या गाडीला तात्पुरता वाहन परवाना म्हणजेच नोंदणी परवाना बंगलोर आरटीओकडून देण्यात आला होता. त्यामुळे ही नोंदणी देखील बेंगलोर आरटीओ कडूनच रद्द केली जाणार आहे.

अपघातग्रस्त पोर्शे गाडीची नोंदणी रद्द का?
अपघातग्रस्त पोर्शे गाडीच्या धडकेत तरुण-तरुणीला जीव गमवावा लागला.
पुणे आरटीओकडून पोर्शे कारची नोंदणी रद्द करण्याचे आदेश जारी
बेंगलोर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येणार कारवाई

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांना सक्तीची रजा

Ram Satpute : विकृत मनोवृत्तीच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी : आमदार राम सातपुते

Anjali Damania : अजित पवारांच्या नेत्यानी केलेली टीका जिव्हारी लागल्याने अंजली दमानियांनी केली ‘ही’ मोठी मागणी

Monsoon News : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?

Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल

Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल

Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?

Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन

HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Punit Balan : काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं

Share This News

Related Post

पगार मागितल्यानं मालकाचं कामगारासोबत धक्कादायक कृत्य; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद VIDEO

Posted by - December 2, 2022 0
मुंबई : कळंबोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कामगाराने पैसे मागितल्याचा राग आल्यानं दुकानदाराने कामगारासोबत धक्कादायक कृत्य केलं. हे कृत्य…

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

Posted by - February 22, 2023 0
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
Gadchiroli News Murder

Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या

Posted by - December 8, 2023 0
गडचिरोली : तिहेरी हत्याकांडामुळे गडचिरोली (Gadchiroli News) हादरलं आहे. यामध्ये नातीसह आजी-आजोबांची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी…
Ghati Hospital

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Posted by - June 14, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात रॅगिंगविरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्यापही काही महाविद्यालयात रॅगिंगच्या (Ragging In Ghati Hospital) घटना घडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *