Ravan Gang GANG Videos: पिंपरी-चिंचवडमध्ये रावण गॅंगचा हैदोस

Ravan Gang GANG Videos: पिंपरी-चिंचवडमध्ये रावण गॅंगचा हैदोस

658 0

Ravan Gang GANG Videos: पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुंड रावण उर्फ अनिकेत जाधवच्या रावण साम्राज्य नावाने सोशल मीडिया वर पेज तयार करून

रावण टोळीच्या नावाने परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गाव गुंडाना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी चांगल्याच पोलिसी खाक्या दाखवल्या आहेत. Ravan Gang GANG Videos:

ACB MUMBAI CP SANDIP DIWAN : लाचलुचपत प्रतिबंधक मुंबईचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण EXCLUSIVE

रावण साम्राज्य या टोळीतील अजंठानगर परिसरात राहणाऱ्या एका गाव गुंडाने हे पेज तयार करून, त्यावर आपल्या दिवंगत भाईंचे व्हिडीओ पोस्ट करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता

PUNE NEWS: व्हिडिओ कॉल… फोटो व्हायरल… 2 तरुणांच्या आत्महत्या! पुण्यात सेक्सटॉर्शनचा काळा खेळ

ही बाब निगडी पोलिसांच्या तपास पथकाला निदर्शनास आली.

LONAVLA POLICE STATION ROBBERY: मालकाचे हातपाय बांधले, तलवारी नाचवल्या, साडेअकरा लाख लूटले;लोणावळ्यातील आलिशान बंगल्यावर चौथ्यांदा दरोडा

त्यानंतर या भाईंच्या चेल्याना निगडी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर या गाव गुंड भाईंची अक्कल ठिकाणावर आली आहे.

विशेष म्हणजे ज्या सोशल मीडिया पेज वर या भाईंनी आपले व्हिडियो पोस्ट केले होते.

NILESH CHAVAN ARREST STORY: निलेश चव्हाणची ती मैत्रीण कोण? एक फेसटाईम कॉल.. अन् लॉजमध्ये झोपलेला निलेश कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात? संपूर्ण INSIDE STORY..

त्याच पेज वर आता त्याचा माफीनाम्याचा व्हिडीयो ही टाकत त्यांना चांगलीच अद्दल पोलिसांनी घडवली आहे.

Top News विशेष! Valmik Karad चा धाक, Parli ची ‘राख :’राखे’च्या ढिगाऱ्यावर उभा ‘वाल्या’च्या गुन्ह्यांचा डोलारा!

LADKI BAHIN YOJANA : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रू. कधी होणार ?

Share This News
error: Content is protected !!