PUWJ ELECTION: पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिज मोहन पाटील

149 0

पुणे श्रमिक पत्रकार संघ २०२५-२६ या वर्षाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी दैनिक सकाळचे ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी दैनिक दिव्य मराठीचे मंगेश फल्ले तर खजिनदार पदी दैनिक केसरीचे दिलीप तायडे यांनी निवड झाली.

टॉप न्यूज मराठी च्या बातम्या

पुणे श्रमिक पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे

अध्यक्ष : ब्रिजमोहन पाटील (सकाळ)

उपाध्यक्ष : राजा गायकवाड (महाराष्ट्र टाईम्स)

              सागर आव्हाड (साम टीव्ही)

सरचिटणीस : मंगेश फल्ल (दिव्य मराठी)

खजिनदार : दिलीप तायडे (केसरी)

चिटणीस : तनिष्का डोंगरे (सकाळ)

        निलेश चौधरी (पुण्यनगरी)

कार्यकारिणी

लक्ष्मण खोत (भास्कर)

राजाराम पवार (सामना)

दत्ता अढागळे (सामना)

अतुल चिंचली (लोकमत)

नरेंद्र साठे (सकाळ)

आशिष देशमुख (पुढारी)

समीर सय्यद (नवभारत)

विक्रांत कुलकर्णी (प्रभात)

तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाईम्स)

सज्जाद सय्यद (ई टीव्ही मराठी)

Varunraj Bhide Journalism Award: ‘महाराष्ट्र टाइम्स’चे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार

Share This News
error: Content is protected !!