पुणेकरांनो सावधान ! खडकवासला धरणातून 30 हजार क्यूसेक विसर्ग

173 0

पुणे: पुणे शहरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असून आज सकाळपासूनच संपूर्ण पुणे शहरात पावसाची संततधार सुरू असून पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही धरणं 100% क्षमतेनं भरली आहेत. पुण्यातील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे.

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळं खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात अंदाजे 30 हजार क्युसेक विसर्ग सोडला आहे.

यावर्षाच्या हंगामातील हा सर्वात मोठा विसर्ग असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

Share This News
error: Content is protected !!