Vishal Surendra Agrwal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल पिता-पुत्रांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी

423 0

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Porsche Accident) विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या पिता-पुत्रांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणात या दोघांनाही 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाने कारने दोघांना चिरडल्यानंतर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या ड्रायव्हरला डांबून ठेवलं, तसंच गाडी तूच चालवत होता, असा जबाब पोलिसांना दे, याबदल्यात बक्षीस देऊ, असं आमिष दाखवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ड्रायव्हरला डांबल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Palghar News : अर्नाळा समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना

Loksabha : लोकसभेच्या निकालानंतर महायुतीची ठरणार रणनिती; ‘या’ गोष्टीवरून होणार जागावाटप

Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Pune Porsche Car Accident : विशाल अग्रवाल, डॉ. तावरे यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘त्या’ कृत्यामुळे प्रियकराने संतापाच्या भरात तरुणाच्या अंगावर कार घातली

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide