Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

287 0

पुणे : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. पोर्शे कार अपघातामधील (Pune Porsche Accident Case) अल्पवयीन आरोपी आणि मित्रांनी मद्य पिऊन गाडी चालवल्याने अपघात चालवल्याचा आरोप त्यांचावर होता. मात्र, ससून रुग्णालयात या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाच्या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यामध्येही फेरफार झाल्याची माहिती समोर आली आहे.पोर्शे कारमधील या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश आढलले नव्हते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!