Pune News

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

625 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. पुण्याच्या नूमवि शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पालकवर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जयेश शिवाजी लोंढे असे विद्यार्थ्यांचे नाव असून त्याला शालेय शिक्षिकेने रागाच्या भरात बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गंभीर घटनेनंतर जयेश लोंढे या मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजा केदार असे मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News
error: Content is protected !!