Pune News

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

623 0

पुणे : विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस (Pune News) वाढत आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस एवढंच विमानाचं तिकीट होत असल्याने आता कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांचा कल हा विमान प्रवासाच्या दिशेनं जात आहे. त्यामुळे पुण्यातील विमानतळावर प्रवाशांची गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी पुण्यात नवीन टर्मिनल बांधण्यात आलं.

नव्या टर्मिनलचं काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालं होतं, मात्र त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने ते सुरू करण्यात आले नव्हते. आता तारीख निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. या टर्मिनलचे उद्घाटन 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!