Dr Rajendra Bhosale IAS

Pune News : डॉ. राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त

873 0

पुणे : डॉ. राजेंद्र भोसले यांची पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. गृह खात्याकडून याची ऑर्डर काढण्यात आली आहे.

या अधिकाऱ्यांची झाली बदली
विक्रम कुमार (IAS:MH:2004) महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची अतिरिक्त महानगर आयुक्त, MMRDA, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र भोसले (IAS:MH:2008) यांची महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लहू माळी (IAS:MH:2009) यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन, R&FD, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कैलाश पगारे (IAS:MH:2010) व्यवस्थापकीय संचालक, M.S. कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांची एकात्मिक आदिवासी विकास योजना, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!