Pune News

Bageshwar Baba : पुण्यात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमस्थळी राडा; बाबाच्या स्वयंसेवकांची भक्ताला मारहाण

743 0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Baba) यांचा अखेर पुण्यात दिव्य दरबार लागला आहे. पुणे भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी पंडित धीरेद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सध्या या कार्यक्रमात राडा झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये कार्यक्रमाच्या स्वयंसेवकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!