Pune News

Pune News : निलेश लंकेंच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन परिसरातील दुचाकीला आग

488 0

पुणे : आज पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील कार्यालयात दाखल झाले आहेत. आज निलेश लंके यांनी लिहीलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

यादरम्यान एक दुर्घटना समोर आली आहे. आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. यादरम्यान या आतिषबाजीमुळे एका दुचाकीला आग लागली आहे. त्यामुळे कार्यालयाजवळ मोठी धावपळ उडाली. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kolhapur News : दारूची नशा डोक्यात गेल्याने पोलिसाचा ‘गुंड’ झाला; कोल्हापूरच्या हॉटेलमधील धक्कादायक Video आला समोर

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती

OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!