PUNE NCP: पुणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची रणनीती ठरली; जगताप,टिंगरेंसह, रुपाली पाटलांवर मोठी जबाबदारी

PUNE NCP NEWS: पुणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची रणनीती ठरली; जगताप,टिंगरेंसह, रुपाली पाटलांवर मोठी जबाबदारी

863 0

PUNE NCP NEWS:आगामी पुणे महागरपालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली असून दीपक मानकारांच्या राजीनाम्यानं रिक्त जागेवर राष्ट्रवादीकडून दोन शहराध्यक्ष (PUNE NCP NEWS) नेमण्यात आले आहेत.

NCP PUNE : पुणे शहर राष्ट्रवादीला दोन शहराध्यक्ष ! पुणे पूर्व अध्यक्ष म्हणून माजी आमदार सुनील टिंगरे तर पश्चिम शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची नियुक्ती

पुणे शहराचे पूर्व पुणे व पश्चिम पुणे असे दोन भाग करून प्रत्येक भागासाठी एक शहराध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष अशी रचना केली आहे

पुणे शहराचे पूर्व पुणे यामध्ये कसबा कॅन्टोन्मेंट हडपसर व वडगाव शेरी मतदारसंघाया चार मतदारसंघाला पूर्व पुणे म्हणून संबोधन

पूर्व पुण्याच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे यांची शहराध्यक्षपदी निवड

Pune NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख यांची निवड

तर कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून हाजी फिरोज शेख यांची निवड करण्यात आली आहे

PUNE DEEPAK MANKAR SON | दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पुणे शहराच्या पश्चिम पुण्यामध्ये पर्वती खडकवासला कोथरूड व शिवाजीनगर या चार विधानसभा मतदारसंघाचा समावेश
या चार मतदारसंघाला पश्चिम पुणे म्हणून संबोधन
पश्चिम पुण्याच्या शहराध्यक्षपदी  सुभाष जगताप यांची निवड

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार;उपमुख्यमंत्री ajit pawar यांची ग्वाही

तर कार्याध्यक्षपदी  प्रदीप देशमुख यांची फेरनिवड व दुसरे कार्याध्यक्ष म्हणून अक्रूर कुदळे यांची निवड
करण्यात आली

Pune NCP President Deepak Mankar Resigns| दीपक मानकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

Share This News
error: Content is protected !!