PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर (PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT) गुरुवारी संध्याकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.
भरधाव कंटेनरने काही गाड्यांना धडक दिली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे
शहरातील नवले पुलावर (PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT) हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत 20 जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून
अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या आहेत.
अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
PUNE NAVALE BRIDGE ACCIDENT: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू
शहरातील नवले ब्रीजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात, आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली.
JAIN BORDING LAND SALE SUSPENSION: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या विक्रीला धर्मदाय आयुक्त यांची स्थगिती
3 ते 4 गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्यामध्ये एक कार जळत असल्याचं दिसून आलं.
Navale Bridge Accident Pune: पुण्यात गौतमी पाटील च्या गाडीचा अपघात; रिक्षाला उडवलं तीन जण गंभीर जखमी
KOLHAPUR CITY LEOPARD VIDEO: कोल्हापुरातील नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याची FULL STORY
DELHI RED FORT BLAST: दिल्लीतील स्फोट दहशतवादीच; केंद्र सरकारची माहिती
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT: रम्मी ते अश्लील व्हिडिओ; आजपर्यंत कोणत्या आमदार, मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा