पुणे जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर ; कधी होणार निवडणूक ?

447 0

पुणे- महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक जाहीर झाली आहे.

येत्या 2 मार्चला ही निवडणूक होणार असून सोमवार (दि.14) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद सोबले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर ,मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर आणि दौंड या अकरा तालुक्यांसाठी दूध उत्पादक सोसायटी यांचा प्रत्येकी एका गटातून एक संचालक निवडला जाईल. महिला संचालकासाठी दोन जागा असून , अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्गासाठी प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होईल.

Share This News

Related Post

GOURI KHAN

आर्यनच्या अटके प्रकरणी गौरी खान म्हणते ; “त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही”…! वाचा सविस्तर

Posted by - September 22, 2022 0
मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीजनमध्ये नुकतीच इंटेरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान…
crime news

स्पीकरच्या आवाजाच्या त्रासाने ज्येष्ठाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 31, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघसडकीस आली आहे. यामध्ये एका 70 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने बंडगार्डन नदी पुलावरून उडी मारून…
Baramati News

Baramati News : हृदयद्रावक ! हॉस्पिटलमधून घरी परतताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; काही तासांपूर्वीच मिळाला होता डिस्चार्ज

Posted by - October 8, 2023 0
बारामती : बारामतीमधून (Baramati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याला मृत्यू कधी आणि कसा येईल हे काही सांगता…
ED

सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह 4 जणांना ईडीनं घेतलं ताब्यात

Posted by - January 29, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने कही दिवसांपूर्वी छापे…

चिंचवडमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरला आग, दुकान मालकासह दोघे जखमी

Posted by - May 3, 2022 0
पिंपरी- एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघेजण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *