PUNE KASABA VOTING : कसबा मतदार संघातील मतमोजणी थांबवली; काँग्रेस नेत्यांनी घेतला आक्षेप

590 0

PUNE KASABA VOTING  पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

कसबा मतदार संघातील मतमोजणी काही काळ थांबण्यात आली आहे. या ठिकणी काही काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्याने ही मतमोजणी थांबण्यात आली आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर ईव्हीएम मशीनवर मतांचे आकडे चार मिनिट उशिरा दाखवत असल्यामुळे

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत मतमोजणी काही वेळासाठी थांबवली होती. त्याचबरोबर इंटरनेट स्पीड स्लो असल्यामुळे मतमोजणी व्यत्यय येत आहे.

Share This News
error: Content is protected !!