Pune FTII

Pune FTII : पुण्यातील FTII मध्ये राडा ! वादग्रस्त बॅनर झळकावल्याने हिंदुत्ववादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण

395 0

पुणे : पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात FTII ही संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. FTII मधील काही विद्यार्थ्यांनी परिसरात वादग्रस्त बॅनर झळकाले होते. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. यानंतर संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सोमवारी संपूर्ण देशभरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. FTII मध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये बाबरी मशिदीचा उल्लेख होता. ही गोष्ट हिंदुत्वादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना समजली. या कार्यकर्त्यांनी FTII मध्ये घुसून हा बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. FTII कॉलेजमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, या वादानंतर संस्थेच्या आवारातून बाबरी मशिदीचा उल्लेख असलेला बॅनर काढण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता

PM Modi : अयोध्येवरून परतताच पीएम मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Neelam Gorhe : वाईट शक्तींचा विनाश होऊन देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन

Congress : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! ‘या’ 2 मोठ्या नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Pune News : धक्कादायक ! वाघोली येथे शिवरकर वस्ती जवळ 2 मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Manoj Jarange : ‘आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन…’; मनोज जरांगे यांनी केली मोठी घोषणा

IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का ! विराट कोहली इंग्लडविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकणार

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर

Ayodhya Pran Pratishtha: अखेर प्रतीक्षा संपली ! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न

Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!