Pune Fire

Pune Fire : पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग

458 0

पुणे : पुण्यातील (Pune Fire) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंदिराशेजारील वाड्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 6 गाडया तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!