Pune Dummy Doctor Case : बोगस पदवीधारक ‘तोतया डॉक्टर’ची जामिनावर सुटका

81 0

Pune Dummy Doctor Case : कासेवाडी परिसरात गेल्या ३२ वर्षांपासून डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या

डॉ. प्रमोद राजाराम गुंडू (Pune Dummy Doctor Case) यांना पोलिसांनी अलीकडेच अटक केली होती. तपासात त्यांचे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र व नोंदणी बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर

आरोपीस अटक करण्यात आले.

MUNDHAWA CASE: SHEETAL TEJWANI ची चौकशी पूर्ण; तेजवानीची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया

या प्रकरणात आरोपीच्या बाजूने ॲड.विपुल अंदे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला.

प्रकरणातील सर्व बाबी सविस्तर मांडत त्यांनी केलेल्या प्रभावी, आकर्षक व सखोल युक्तिवादांमुळे मा. अलिशा बागल न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.

या सुनावणीत आरोपीचे वकील ॲड. विपुल अंदे यांना

ॲड.भक्ती अंदे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी विशेष सहकार्य केले.

मा. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे मुद्दे ऐकून, संबंधित अटींसह आरोपीस जामीन मंजूर केला.

PUNE DP ROAD SLAB COLLAPSED: पुण्यात स्लॅब कोसळून दोन जखमी; अग्निशमन दलाकडून रेस्क्यु ऑपरेशन

DEVENDRA FADANVIS: बिबट्याचे हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा

PM KISAN YOJNA: पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता वितरीत; महाराष्ट्रातील 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 808 कोटी 25 लाख थेट जमा

Share This News
error: Content is protected !!