पुणे

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली; जितेंद्र हुडी नवे जिल्हाधिकारी

पुण्यातील महत्त्वाचे बातमी समोर आली असून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली झाली असून सुहास दिवसे हे आता जमाबंदी आयुक्त असणार आहेत.

सुहास दिवसे यांच्या जागी सातारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या जितेंद्र हूडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे