Pune Crime

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

454 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील महंमदवाडी परिसरात असलेल्या गंगा फ्लोरेंटीना सोसायटी बाहेर हा तुफान राडा झाल्याचे समजत आहे.

किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समजत आहे. यामध्ये 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.एवढेच नाहीतर या अगोदर याच परिसरात गुंडांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. वाहनांच्या तेडफोडीनंतर आता राड्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!