Gadchiroli News Murder

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

447 0

पुणे : पुणे जिल्हात मागच्या काही वर्षांपासून (Pune Crime News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाची बॉडी शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव या ठिकाणी नेण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!