Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं !19 वर्षीय तरुणाची जागेच्या वादातून निर्घृणपणे हत्या

1152 0

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण (Pune Crime) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात 19 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे असं खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी संपत तानाजी काळोखे, सागर पोपट रायकर या दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आदित्य पोकळे व संपत काळोखे हे एकमेकांचे नातेवाईक होते. त्यांच्यात जागेवरून वाद सुरु होता. मंगळवारी रात्री आदित्य वादग्रस्त जागेवर पत्रा शेडचे काम करत होता.यावेळी आरोपींनी आदित्यवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करत त्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला.

या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान आरोपींच्या अटकेसाठी मृताच्या नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानतंर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी अधिकाऱ्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंहगड रस्ता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आंदोलनात उभी फूट! मनोज जरांगेंवर त्यांच्याच सहकाऱ्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

Tania Singh : मॉडेल तानिया सिंहची 28 व्या वर्षी आत्महत्या; ‘हा’ स्टार खेळाडू अडकला वादाच्या भोवऱ्यात

Pandhari Sheth Phadke : बैलगाडा शर्यतींचा बेताज बादशाह पंढरीशेठ फडके यांचे निधन

Accident News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Pimpri-Chinchwad : पिपरी- चिंचवडमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पुन्हा उगारले आंदोलनाचं अस्त्र

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!