PUNE CRIME : नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे कोकेन जप्त ; अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 ची मोठी कारवाई

220 0

पुणे : मंगळवारी अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 मधील पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नालंदा गार्डन रेसिडेन्सी बाणेर पुणे या ठिकाणी एक नायजेरियन जोडपे राहत असून ते राहत्या घरातूनच कोकेन , MD असे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत ,अशी खात्रीशीर बातमी मिळाली .

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने , या जोडप्याच्या घरावर छापा टाकून नायजेरियन इसम उगूचुकु इम्यानुअल वय वर्षे 43 आणि ऍनीबेली ओमामा विव्हान वय वर्षे 30 यांना 1,31,08,800 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे .

यामध्ये 644 ग्रॅम MD मेफेड्रोन किरु  96,60,000/- किमतीचे , तसेच 120 मिलिग्रॅम कोकेन किरू 30,16,800 यासह रोख रुपये 02,16,000/- आणि मोबाईल फोन ,इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या आणि डब्या असा 2,16,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने…

Rain Update : धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

Posted by - July 13, 2022 0
पुणे : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोरा कायम असून,घाट माथ्यावरील पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत असल्याने, चारही धरणात पाणीसाठा वेगाने…

‘दादा, परत या’, कोथरूडमध्ये झळकत आहेत चंद्रकांत पाटील यांचे बॅनर

Posted by - April 7, 2022 0
पुणे – सध्या कोथरूड भागात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हे बॅनर आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार…

सेवानिवृत्ती पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे उपोषण

Posted by - April 4, 2022 0
पुणे- कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेले माझी कर्मचारी यांचे राज्य सरकारने अजून दर महिन्याला पेन्शन दिले नाही. त्यामुळे विविध कर्मचारी संघटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *