Pune News

Pune News : दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !

439 0

पुणे : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती आपला पदभार स्वीकारल्या नंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती व शाल देऊन गौरविले.

याप्रसंगी अँड. प्रताप परदेशी व डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहलेल्या ‘बाल रक्षण कायद्याचे (Pocso) अंतरंग’ या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना प्रदान करण्यात आली. सदर भेटी दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, ज्योतीताई राठोर, जयेश राठोर, अँड प्रताप परदेशी व विनित परदेशी आदी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती

Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल

Wardha Accident : वर्ध्यात कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात

Viral Video : खतरनाक ! पिसाळलेल्या बैलाने घरात घुसून महिलांना उडवले

Share This News

Related Post

पुणे : खडकवासला धरणातून सायं. ६ वाजता मुठा नदी मध्ये २६ हजार ८०९ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग ; नदी पत्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

Posted by - August 11, 2022 0
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार…
Bhide Wada Smarak

Bhide Wada Smarak : अखेर ! ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिकेनं जिंकला

Posted by - October 16, 2023 0
पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु केली. त्या भिडेवाड्याच्या (Bhide…

शिरूरमध्ये न्यायालय परिसरात माजी सैनिकाचा पत्नी आणि सासूवर गोळीबार, पत्नीचा मृत्यू, सासू जखमी

Posted by - June 7, 2022 0
पुणे – घटस्फोटाची केस सुरु असताना न्यायालयाच्या परिसरात गोळीबाराची थरारक घटना घडली. या घटनेत एका माजी सैनिकाने पत्नी आणि सासूवर…

PUNE CRIME UPDATES : दारू पिऊन हॉटेल कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ 3 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पोलीस पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एबीसी रोडवरील हॉटेल मेट्रोमध्ये रात्री उशिरा दारू पिऊन कर्मचाऱ्याला हाताने मारहाण आणि शिवीगाळ…

सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील

Posted by - April 21, 2023 0
पुणे: सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *