महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे निधन

334 0

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत काम करणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती (वय ७४) यांचे निधन झाले आहे. प्रवीण यांच्या निधनानंतर कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तसेच त्यांच्यावर आर्थिक संकटही कोसळले होते.

गेल्या काही महिन्यांपासून पाठदुखीच्या आजारामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार अॅथलिट होते.. त्यांनी आशियाई खेळामध्ये दोन सूवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावलं होतं.. यासोबतच 1968 आणि 1972 च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधत्वही केलं होतं.

बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाच्या लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली. त्यांच्या निधनामुळे कला विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

स्वच्छ बस, सुंदर बसस्थानक, टापटीप प्रसाधनगृहे एसटी अवलंबणार स्वच्छतेची त्रिसुत्री…!

Posted by - December 5, 2022 0
मुंबई : प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल,…

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत ‘या’ बड्या नेत्याचे नाव , वाचा सविस्तर

Posted by - September 24, 2022 0
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षात अध्यक्ष निवडीसाठी २० वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडते…

ऐन दिवाळी ST प्रवाशांचं निघणार दिवाळं! 21 ते 31 ऑक्टोबर दरम्यान STची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

Posted by - October 15, 2022 0
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला…

मुद्रांक शुल्काच्या दंडात सवलतीची योजना लागू; ३० नोव्हेंबरपर्यंत घेता येणार अभय योजनेचा लाभ

Posted by - April 25, 2022 0
मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या शास्तीमध्ये (दंड) सवलत देण्यासाठी राज्य शासनाने १ एप्रिल २०२२ च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *