शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, प्रशांत जगताप यांची मागणी

169 0

पुणे- यंदा शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत प्रवक्ते प्रदीप देशमुख, शिवजयंती उत्सव समितीचे अमित गायकवाड उपस्थित होते. मागील दोन वर्षे सातत्याने कोविड निर्बंध असल्याने शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. या वर्षी रुग्णसंख्या मर्यादित असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी अशी सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे. त्यामुळे यंदा शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

Share This News

Related Post

Dagdushet Ganpati

Dagdushet Ganpati : ‘दगडूशेठ’ गणपती प्राणप्रतिष्ठापना व आगमन मिरवणूक; RSS चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

Posted by - September 17, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati), सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील…

पुणे: भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा मृत्यू

Posted by - November 13, 2022 0
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर  केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर…

HEALTH WEALTH : कितीही टेन्शन असुद्या… झोप शांत लागेल, पूर्ण झोप होईल, सकाळी ताजेतवाने वाटेल, फक्त करा हे घरगुती उपाय

Posted by - November 4, 2022 0
रात्री शांत झोप लागत नाही , लवकर झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यावर पण ताजेतवाने वाटत नाही अशा समस्या अनेकांना…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : ‘इंडिया आघाडीचं सोडा, महाराष्ट्रातही आघाडी होणार नाही’; ‘या’ नेत्याने केला दावा

Posted by - February 23, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने (Maharashtra Politics) सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे.महाविकास आघाडीत गेल्या…

IMP NEWS : ‘ती’ कंपने भूकंपाची नाही ; लिंबारवाडी भूस्खलनाची कारणे शोधण्यासाठी सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची GSIला सूचना

Posted by - July 19, 2022 0
पुणे : मुळशी तालुक्यातील लिंबारवाडी आणि वडगाव (वाघवाडी) येथे झालेल्या भूस्खलनाचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *