PMPML Pune New Rule: PMPMLचा नवा निर्णय ; चालकांनी बस चालवताना मोबाइलवर बोलल्यास किंवा हेडफोने वापरल्यास थेट निलंबन

PMPML Pune New Rule : पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने बस चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा नियम मंजूर करण्यात आला असून, आता बस चालवताना कोणत्याही चालकाला मोबाईल फोनवर बोलता येणार नाही किंवा (PMPML Pune) हेडफोन वापरता … Continue reading PMPML Pune New Rule: PMPMLचा नवा निर्णय ; चालकांनी बस चालवताना मोबाइलवर बोलल्यास किंवा हेडफोने वापरल्यास थेट निलंबन