PMC ELECTION WARD HEARING स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील सुनावणीचं वेळापत्रक (PMC ELECTION WARD HEARING) जाहीर करण्यात आलं आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात दिनांक 11 व 12 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणी पार पडणार असून शासनाकडून विभागाच्या सामान्य प्रशासन अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात अली असून त्यांच्यासमोर हि सुनावणी संपन्न होणार आहे
कसं असेल सुनावणींवरील वेळापत्रक
११/०९/२०२५
प्रभाग क्र. १ ते ६
सकाळी १०.०० ते सकाळी ११.३०
प्रभाग क्र. ०७ ते १४
सकाळी ११.३० ते दुपारी ०१.००
प्रभाग क्र. १५ ते २१
| दुपारी ०२.३० ते सायं. ०४.००
प्रभाग क्र. २२ ते २९
सायं. ०४.०० ते सायं. ०६.००
——————————————————————————————————————
१२/०९/२०२५
प्रभाग क्र. ३० ते ३४
सकाळी १०.०० ते सकाळी ११.३०
प्रभाग क्र. ३५ ते ३७
सकाळी ११.३० ते दुपारी ०१.००
प्रभाग क्र. ३८ ते ४१ व सामायिक हरकती
दुपारी ०२.३० ते सायं. ०४.००
राखीव
सायं. ०४.०० ते सायं. ०५.००