Sex Racket

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्पा सेंटर’ च्या नावाखाली सेक्स रॅकेट; 3 मुलींची सुटका

619 0

पिंपरी – चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली चालविला जाणारे सेक्स रॅकेट पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाने उध्वस्त केला. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील प्रेस्टिंग स्क्वेअर मॉल च्या शॉप नंबर 108 मध्ये द रिसी स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविण्यात येतो अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती.

या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत स्पा सेंटरचा मॅनेजर उमेश उर्फ अनिकेत इंद्रजीत दुबे याला ताब्यात घेतलं आहे तर हा स्पा सेंटर चालवणारी महिला आरोपी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणात वाकड पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 370, (3) 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 3,4,5, नुसार गुन्हा दाखल करून स्पा सेंटरमध्ये देह विक्री करणाऱ्या तिन पीडित मुलींची सुटका अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Latur Accident : लातूरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Shriram Patil : चर्चेतील चेहरा : श्रीराम पाटील

Pratik Patil : प्रतीक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; सांगलीत आघाडीचं गणित बिघडणार?

Raj Thackeray : भाजपला पाठिंबा जाहीर करताच राज ठाकरेंना बसला ‘हा’ मोठा धक्का

Nana Patole : धक्कादायक ! नाना पटोलेंच्या कारचा भीषण अपघात

शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!