पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे.
सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान काळेवाडी येथील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. ज्या ठिकाणी आग लागली त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट देखील होत आहेत तसेच आगीच काळे धूर आकाशात सर्वत्र पसरले आहेत. आगीच्या काळ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे.
या आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. या दुर्घटनेनंतर ज्या कारखान्याला आग लागली आहे. यानंतर तो कारखाना अधिकृत कारखाना आहे का? किंवा त्या कारखान्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने परवानगी दिली होती का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स
Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव
Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू