Patthe Bapurao Award : राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर

408 0

पुणे : लोककला क्षेत्रासाठी योगदान देणार्या व्यक्तींना शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार (Patthe Bapurao Award) देण्यात येतात. यंदाचे वर्ष पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना, लोकसाहीत्यीक ‘डॉ.भास्करराव खांडगे’ पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना शोभा इस्लामपूरकर यांना, पवळा पुरस्कार लावणी नृत्यांगना व गायिका वैशाली वाफळेकर यांना व शाहीर ‘बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार’ प्रसिद्ध ढोलकी वादक कृष्ण मुसळे यांना देण्यात येणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.

पुरस्कारांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇👇
पुरस्कारांची यादी

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Jalgaon News : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Karad News : भीषण अपघात ! ऊसाच्या ट्राॅलीखाली 7 दुचाकी चिरडल्या

Nashik News : खळबळजनक ! जन्मदात्या बापानेच केला पोटच्या मुलाचा सौदा; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Pooja Sawant Engaged : अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदारासोबतचा ‘तो’ फोटो शेअर करत केली मोठी घोषणा

IPL 2024 : रिटेन आणि रिलिज खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम राहिली शिल्लक?

Share This News
error: Content is protected !!