GAJA MARANE | कुख्यात गुंड गजा मारणेला अटक; लवकरच ‘मकोका’ लागणार?

553 0

भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कुख्यात गुंड गजा मारणे (GAJA MARANE) हा पोलिसांसमोर हजर झाला आहे.

माझ्या पुण्याचं नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी विचारला होता. सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल, असा इशारा पुणे पोलिसांना दिला होता.

गजा मारणे हा कोथरूड पोलिस स्टेशनला हजर झाला असून, पोलिसांनी गजा मारणे याला फरशीवर खाली बसवले आहे.

पुण्यात थरार : ” तू जर व्याजाचे पैसे दिले नाही, तर आम्ही तुझे हात कापू ! गजा मारणे टोळीतील पप्पू कुडलेने कोणाला दिली धमकी, वाचा काय आहे प्रकरण..

कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

Share This News
error: Content is protected !!