Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव श्री. सुनीलजी देवधर यांची मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट

549 0

पुणे : भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय सचिव श्री.सुनीलजी देवधर यांची त्यांच्या निवासस्थानी पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी भेट घेतली. यावेळी देवधर यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि तोंड गोड करुन मोहोळ यांचा स्वागतपर सन्मान केला आणि विजयासाठी सदिच्छा दिल्या.

यावेळी दोघांमध्येही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद झाला…पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांचं विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात मोठ्या विजयाचा निर्धारही केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vijay Shivtare : ‘माझा नेता पलटूराम..’ माघार घेतल्याने विजय शिवतारे यांना कार्यकर्त्याने लिहिले खरमरीत पत्र

Skin : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

Danve- Khaire Battle : अखेर ! दानवे- खैरेंची दिलजमाई; दानवे- खैरेंच्या वादाचं नेमकं कारण काय ?

Accident News : भरधाव कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Lok Sabha Elections : हर्षवर्धन जाधव पुन्हा छ. संभाजीनगरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

Sanjay Shirsat : संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये; शिरसाटांची महाजनांवर टीका

Yavatmal News : उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; 10 हजार टन कोळशाची झाली राख

Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!