पुणे जिल्ह्याचा होणार एकत्रित विकास आराखडा; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक

319 0

पुणे: शहर आणि ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीकोनातून विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतात.

त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तालयाकडून गेल्या काही दिवसांपासून नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, प्राधिकरणाचे नियोजन अधिकारी, ज़िल्हाधिकारी यांच्या समवेत सोमवारी (२६ डिसेंबर) बैठक आयोजित केली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या समवेत विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक संपन्न होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!