NAGARPALIKA &NAGARPANCHAYAT ELECTION: नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी
इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन; तसेच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा उद्यादेखील (रविवारी, ता. १६) स्वीकारली जातील,
असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच (NAGARPALIKA &NAGARPANCHAYAT ELECTION) ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा
नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी महत्वाची बातमी ! रविवारीसुद्धा ऑफलाईन उमेदवारी अर्ज भरता येणार
त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. १६) देखील
सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश
सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
PUNE JAIN BORDING: अखेर पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार कायदेशीर दृष्ट्या रद्द
नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्याची
अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास
अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल,
असेही राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
Pune Municipal Corporation election reservation list: पुणे मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा; वॉर्डनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
ECI | LOCAL BODY ELECTION: निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्न
1800 कोटींची जमीन 300 कोटींना; पार्थ पवारांना अडचणीत आणणारं जमीन विक्री प्रकरण नेमकं काय?
DELHI RED FORT BLAST: दिल्लीतील स्फोट दहशतवादीच; केंद्र सरकारची माहिती