DHEERAJ GHATE: पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास

769 0

DHEERAJ GHATE: लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे मध्ये ६ आमदार निवडून देत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे ५.५०लक्ष सदस्य नोंदणी करत भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे (DHEERAJ GHATE) यांनी व्यक्त केला

BJP NEW CITY PRESIDENT| 36 जिल्हे 58 जिल्हाध्यक्ष; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची रणनीती ठरली
आज भारतीय जनता पार्टी च्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली या मध्ये घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली यावर बोलताना घाटे पुढे म्हणाले की,’ पक्षाने परत संधी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे DHEERAJ GHATE:

या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण , केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे आभार घाटे यांनी मानले DHEERAJ GHATE:

Pune NCP President Deepak Mankar Resigns| दीपक मानकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track | आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

India Pakistan ceasefire युद्धविराम तर झाला ! पण 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड ?

OPERATION SINDOOR नंतर आता भारताकडून सुरू असलेलं OPERATION SEED नेमकं काय ?

India Pakistan ceasefire युद्धविराम तर झाला ! पण 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड ?

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तान हल्ल्याप्रकरणी सर्वांनी भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी उभे रहावे.

Share This News
error: Content is protected !!