Heavy rainfall in Pune: पुण्याला पावसाने झोडपलं, पहा कुठे झाला किती पाऊस?

Heavy rainfall in Pune: गेल्या काही दिवसांपासून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणे शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या (Heavy rainfall in Pune) या पावसाची संततधार सोमवारीही कायम होती, ज्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला. सकाळीच शहराच्या अनेक भागांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने रस्ते जलमय झाले. आणि सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. … Continue reading Heavy rainfall in Pune: पुण्याला पावसाने झोडपलं, पहा कुठे झाला किती पाऊस?