पुण्यातील येवलेवाडीत काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्यानं 5 कामगार अडकले होते. यावेळी काचा फुटल्याने झालेल्या अपघातात दुर्देवाने चार कामगारांचा मृत्यू, एक जखमी. रुग्णालयाकडून महिती देण्यात आली आहे.
पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३), अमित शिवशंकर कुमार (वय २७ सर्व रा. येवलेवाडी मूळ- उत्तरप्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
घटनेत मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी