parvati

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

517 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी पहाटे अल्प आजाराने दुखद निधन झाले. विश्वास गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, मुली आणि जावई असा परिवार असून सकाळी १० वाजता घरी आण्यात आले आहे आणि दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!