पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक Posted on February 5, 2022 at February 5, 2022 by newsmar 214 0 पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे वडील नारायण केशव रासने (वय ९३) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. Share This News