DR VISHWANATH KARAD BABASAHEB PURANDARE विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून देशभरात विद्याप्रसाराचं कार्य हाती घेतलेले एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांना महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने चौथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

DR VISHWANATH KARAD BABASAHEB PURANDARE| एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान

208 0

DR VISHWANATH KARAD BABASAHEB PURANDARE विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून देशभरात विद्याप्रसाराचं कार्य हाती घेतलेले एमआयटीचे

संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांना महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानच्या वतीने

चौथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

MIT WPU : एमआयटी ‘व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’कडून महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चं आयोजन

या पुरस्कार प्रदान सोहळ्या दरम्यान मानवी पिढ्यांना सक्षम आणि प्रगत करण्यासाठी

अत्याधुनिक शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार सद्भावना सदाचार सदिच्छा आवश्यक आहेत

MIT WPS KIRTAN PARISHAD: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ व ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ तर्फे श्री क्षेत्र आळंदीत श्री क्षेत्र आळंदीत ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’ चे आयोजन

त्यामुळे विद्यापीठांनी शिक्षणाबरोबरच सर्व बाबीयुक्त विद्यार्थी घडवावेत असा आवाहन स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केलं.

डॉ. विश्वनाथ कराड आपल्या भाषणात म्हणाले सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा असल्याची आपली भावना असून जीवनात काही आदर्श गरजेचे असतात

छत्रपती शिवाजी महाराज हे असेच सर्वात महान आदर्श आहेत.

MIT: माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन

आमच्या एका पुस्तिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन

जगातील सर्वात महान राजा म्हणून केले आहे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब पुरंदरे यांनी

आयुष्य भर तो इतरांपर्यंत पोहोचवला आहे

MIT| लंडन येथील महाराष्ट्र मंडळातर्फे विश्वशांती दूत डॉ. विश्वनाथ कराड यांचा सत्कार

मोठे कार्य करण्यासाठी विनम्रता समर्पित भावना आणि शिस्तप्रियता आवश्यक आहे

ती बाबासाहेबांमध्ये पुरेपूर होते असं प्रतिपादन डॉ. विश्वनाथ कराड यांनी केलं

MIT: माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन

Share This News
error: Content is protected !!