Dive Ghat Traffic Block: तीन तास दिवेघाटात ट्रॅफिक जाम ; यावेळेत वाहतूक राहणार बंद, वाचा सविस्तर

Dive Ghat Traffic Block: दिनांक १२ सप्टेंबर रोजी, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ वरील हडपसर ते दिवेघाट या भागात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे, या (Dive Ghat Traffic Block) भागातील वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे थांबवण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या देखरेखीखाली आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने, दिवेघाट येथील खडकाळ भागात नियंत्रित स्फोटांद्वारे (ब्लास्टिंग) खडक … Continue reading Dive Ghat Traffic Block: तीन तास दिवेघाटात ट्रॅफिक जाम ; यावेळेत वाहतूक राहणार बंद, वाचा सविस्तर