ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

404 0

पुणे:स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवुन दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार
चंद्रशेखर बावनकुळे,पुणे शहराचे खासदार गिरीश बापट,भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष श्री योगेश पिंगळे, वासुदेव भोसले,ओंकार माळवदकर,दिपक माने, नंदकुमार गोसावी,यशोधन आखाडे,शंतनु नारके,पंकज गिरमे,मनिषाताई ढोले,दिनकर चौधरी,स्मिताताई गायकवाड,शैलेश हिरणवार, आणि ओबीसी चे तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!