पुणे: पुण्यातून दुःखद बातमी समोर आली असून पेशवा घराण्याचे वंशज आणि श्री देवदवेश्वर संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त डॉक्टर वि.वि तथा उदयसिंह पेशवे यांचं निधन झालं सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणजोत मालवली आहे.
आज रात्री दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले