उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं घेतलं दर्शन

553 0

पुणे: दोन वर्षानंतर राज्यात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज पुण्यात पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दर्शन घेतले.

यावेळी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माझी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टी व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!