पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये दुचाकी वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर दुचाकी वाहन चोरीला आळा बसावा या उद्देशाने मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलीस पथकाने हद्दीमध्ये गस्त घालत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे एक रेकॉर्डवरील गुन्हेगार हा चोरीची मोटरसायकल घेऊन मांजरी स्मशानभूमी जवळ असल्याचे समजले.
त्यावरून सापळारचून आरोपी समाधान जगताप यास दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता,त्याने कोथरूड,चंदननगर लोणीकंद,लोणी काळभोर,कोंढवा,अलंकार,हडपसर,तळेगाव आणि यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ही ४ लाख 50 हजार रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
Breaking News
- 9:12 PMमंत्रिपदासाठी शिवलेला कोट कामाला आलाच; अखेर भरत गोगावले यांची ‘या’ पदावर लागली वर्णी
- 7:50 PMमहाविकास आघाडीत कोणत्या पक्षांनं सर्वाधिक जागा लढवाव्यात; TOP NEWS मराठीच्या सर्व्हेत कोणत्या पक्षाला मिळाली सर्वाधिक पसंती?
- 7:19 PMविहिरीत कासव दाखवायला नेले अन् तीन शाळकरी मुलांना ढकलून दिले; धक्कादायक घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू
- 7:11 PMजमीन खचली अन् बघता बघता पूर्ण ट्रक गेला जमिनीखाली; पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
- 5:48 PMकाँग्रेस कोणत्या विभागात किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर
Related Post
Deputy CM Devendra Fadnavis : “आता विस्तार झाला…सरकारही मजबूत …काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही !”
पुणे : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार झाला तर…
‘आपलं हे शेवटचं बोलणं’, म्हणत मित्राला शेवटचा कॉल करून तरुणाने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल
छत्रपती संभाजीनगर : आजकाल तरुणांमध्ये आत्महत्यांचे (Suicide) प्रमाण खूप वाढले आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून तरुणाई आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. अशीच…
Akola Crime : संपत्तीच्या वादातून काका-काकूकडून पुतण्याची हत्या
अकोला : संपत्तीच्या वादातून कुटुंबातील एकाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द याठिकाणी घडली आहे. मिलिंद…
Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी
पुणे : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी…
#PUNE : MPSC परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार साल 2023 पासूनच घ्या ! MPSC च्या विद्यार्थ्यांची आता अशी मागणी , वाचा सविस्तर
पुणे : पुण्यात आज एमपीएससी करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करावा, या मागणीसाठी आज…
अलीकडील पोस्ट
-
काँग्रेस कोणत्या विभागात किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर
September 20, 2024
टाइमलाइन पोस्ट
-
9:12 PM - September 20, 2024
मंत्रिपदासाठी शिवलेला कोट कामाला आलाच; अखेर भरत गोगावले यांची ‘या’ पदावर लागली वर्णी
-
7:50 PM - September 20, 2024
महाविकास आघाडीत कोणत्या पक्षांनं सर्वाधिक जागा लढवाव्यात; TOP NEWS मराठीच्या सर्व्हेत कोणत्या पक्षाला मिळाली सर्वाधिक पसंती?
-
7:19 PM - September 20, 2024
विहिरीत कासव दाखवायला नेले अन् तीन शाळकरी मुलांना ढकलून दिले; धक्कादायक घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू
-
7:11 PM - September 20, 2024
जमीन खचली अन् बघता बघता पूर्ण ट्रक गेला जमिनीखाली; पुण्यातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
-
5:48 PM - September 20, 2024
काँग्रेस कोणत्या विभागात किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर