माजी नगरसेवक नितीन जगताप यांना मातृशोक

245 0

पुणे: माजी नगरसेवक नितीन जगताप यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातोश्री शालिनी दत्तात्रय जगताप ह्यांचं निधन झालं आहे.

शालिनी जगताप यांची देहदानाची इच्छा होती त्यानुसार त्यांचे लिखीत स्वरूपातील देहदानानुसार त्यांचे पार्थिव शरीराचे बी.जे.मेडिकल कॅालेज(ससून हॅास्पिटल) येथे देहदान करण्यात आले आहे.

त्यांच्या मागे पुत्र श्री.बापूसाहेब जगताप,व माजी नगरसेवक नितीन जगताप असा परिवार आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!